
प्रतिनिधी :जानवी घोगळे
बावची जिल्हा परिषद गटातून कॉंग्रेसचे अक्षय उर्फ पप्पू फाटक निवडणूक लढविणार, पप्पू फाटक हे माजी राज्यमंत्री आ डॉ विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांचे व डॉ जितेश भैय्या कदम यांचे विश्वासू सहकारी आहेत, त्यांनी कोरोना काळात सर्वपक्षीय विलिनीकरण कक्षामध्ये कॉंग्रेसचे पप्पू फाटक यांनी चांगल्या प्रकारे काम केले, सन 2019 मध्ये महापूराच्या काळात स्वतः झोकून देऊन अतिशय उत्तम काम केले, वाळवा ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रं 1 मध्ये मध्ये 40 वर्षांनंतर वार्डात खिंडार पाडून वार्डात विजयाचा गुलाल उधळला, कॉंग्रेस पक्षाचे वाळवा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदी असताना त्यांनी अतिशय उत्तम काम केले, बावची जिल्हा परिषद गटातून कॉंग्रेसचे अक्षय उर्फ पप्पू फाटक हे कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी सुरू केली आहे, त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत आ डॉ विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम व सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील, जिल्हा अध्यक्ष विक्रम दादा सावंत, व डॉ जितेश भैय्या कदम तसेच कॉंग्रेस पक्षाला मानणारे लोक आहेत आशा तरुण वर्गाला संधी मिळाली पाहिजे, नक्कीच या बावची जिल्हा परिषद गटातून कॉंग्रेस पक्षाचा विजय होईल

