माळवाडी (ता.पन्हाळा) येथील कु.भास्कर दादासो चौगले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तालुका कृषी अधिकारी पदी निवड

0
60

माळवाडी (ता.पन्हाळा) येथील कु.भास्कर दादासो चौगले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी दिनकर श्रीपती चौगले,सुनिल महिपती चौगले,दादासो दिनकर चौगले,सचिन चंद्रकांत चौगले आदी मान्यवर उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here