परतीच्या पावसाचा दणका बर्की येथील कासारी नदीवरील पुलाचा पिलर कोसळला

0
200

बर्की ता. शाहुवाडी येथील कासारी नदीपात्रावरील असणाऱ्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा पिल्लर परतीच्या पावसाने सोमवार दिनांक 02 ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास खचला आहे

रविवारी दिवसभर बर्की परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू होता यामुळे कासारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने पाण्याचा वेग ही प्रचंड होता

या प्रवाहामुळे पुलाचा एक पिलर कोसळला असून सुरक्षिततेच्या कारणास्तव शाहुवाडी पोलिसांकडून या पुलावरून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here