कागल तालुक्यातील शेंडूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या नुतन मुर्ती ची प्राणप्रतिष्ठापणा भक्त्तीमय वातावरणात संपन्न

0
355

अभिनंदन पुरीबुवा कागल

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर १५ (आक्टोंबर) रोजी मौजे शेंडूर तालुका (कागल) येथील पुराण काळातील साधारण दीडशे ते दोन वर्षांपूर्वीचे मंदिर आहे.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर ची नवीन आणलेल्या मूर्तीची गावामधून नगर प्रदक्षिणा काढून विधिवत प्राणप्रतिष्ठापना, अभिषेक , होम हवन करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यांत आली.

यामध्ये शेंडूर मधील सर्व गावकऱ्यांनी अतिशय उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. प्रतिष्ठापनेनंतर महाप्रसादाचेही नियोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घेतला.

तसेच गावातील महिलांनी आबिलीचे कळस घेऊन गावातून नगरप्रदक्षिणा घालत सहभाग नोंदवला.गावामध्ये आज अतिशय भक्तिमय अशा वातावरणात श्री सिद्धेश्वराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here