गडचिरोली येथे झालेल्या 29 व्या सीनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा महिला संघाने प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

0
72

कोल्हापूर जिल्हा महिला संघाने प्रथम क्रमांक मिळवला या संघाने गटातील दोन सामने जिंकून पुढील फेरीच्या सामन्यात बीड जिल्हा संघावर १०-० असा होमरणे मात केली तर उप उपांत्य फेरीच्या सामन्यात . नवी मुंबई जिल्हा संघावर २-0अशा फरकाने विजय मिळवून, उपांत्य फेरीच्या सामन्यात जळगाव मनपा संघाचा १-० असा पराभव करून. अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला अंतिम सामन्यांमध्ये पुणे शहर संघावर २-० अशा फरकाने विजय मिळवून या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. या संघामध्ये खालील खेळाडूंचा समावेश होता. स्वप्नाली वायदंडे ,ऐश्वर्या पुरी, करिष्मा कुडचे ,श्रावनी चौगुले, सुजाता थोरवडे, साक्षी लागडे, निकिता खाडे, सानिका संकपाळ, आलिशा कांबळे, वसुधा देशमुख, दक्षता कमिरे, प्रियंका अंची, अनुराधा आवडण, ऐश्वर्या थोरवत, श्रद्धा पाटील, निशा पाटील सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत यश प्राप्त केले.या संघास महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असो यांचे सचिव माननीय ,श्री प्रदीप तळवलकर, विभागीय सचिव श्री अभय बिराज, कोल्हापूर जिल्हा सॉफ्टबॉल असो यांचे अध्यक्ष माननीय ,श्री रमेश भेंडगिरी, सचिवा *सौ उमा भेंडीगिरी* मॅडम डॉ.,बाबासाहेब उलपे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . तर *प्रशिक्षक म्हणून श्री संदीप लंबे, व शुभम लंबे ,यांनी काम पाहि

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here