कोल्हापुर शहरात भटक्या कुत्र्यांचा कहर ;तीन दिवसात शंभर जखमी.

0
334

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर: कोल्हापुर शहरात भटक्या कुत्र्यांनी कहर केला असून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १०० नागरीक जखमी झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकानी उपचारासाठी सिपीआर रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी केली आहे.

कुत्रा चावल्याच्या घटना शहरात अनेक ठिकाणी घडत आहेत.महानगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व सामान्य नागरिकाच्यातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here