प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापुर
दूधगंगा वेंदगंगा सहकारी साखर(बिद्री) कारखान्याचे संचालक मुरगूडचे माजी नगराध्यक्ष मा. प्रविणसिंह पाटील (दादा) यांनी सन २०२३-२०२८ होऊ घातलेल्यां निवडणूकीसाठी आज २६ऑक्टोंबर रोजी निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन आपले नामनिर्देशन पत्र (अर्ज )दाखल केले त्यावेळी दिग्वीजय पाटील (भैय्या),सत्यजित पाटील (आबा) adv सुधीर सावर्डेकर , राजू आमते व इतर मान्यवर उपस्थितीत होते.