दिनांक पाच नोव्हेंबर 2023 रोजी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या नागपूर कार्यालयास एस डी आर फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सीमा अनिल इंग्रोळे यांनी भेट घेतली.
त्यांनी एस डी आर फाउंडेशनत्यांनी एस डी आर फाउंडेशनच्याा माध्यमातून करत असलेले कामाची माहिती नितीन जी गडकरी यांना दिली.
फाउंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये करत असलेले काम पाहून त्यांनी फाउंडेशनला भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या डॉक्टर सीमा इंग्रोळे ह्या गेल्या 37 वर्ष झालं मलेशियामध्ये स्थायिक आहेत.
त्यांना आपल्या मातीमध्ये येऊन समाजासाठी काहीतरी करायचे आहे या उद्देशापोटी त्यांची सतत धडपड चालू असते.लोकांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात.
भारतात त्यांना सीएनजी प्रोजेक्ट संदर्भात खूप मोठे काम करावयाचे आहे.त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली.या प्रोजेक्टया प्रोजेक्टमुळे बऱ्याच लोकांना रोजगारीची संधी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबरबऱ्याच लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे
त्याचबरोबर सीएनजी वेगवेगळ्या रॉ मटेरियल पासून बनते ते बनवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सीएनजी प्रकल्प व्हावा या उद्देशा पोटी माननीय नितीनजी गडकरी यांची मदत मिळावी या प्रोजेक्टसाठी याबद्दल भेट घेतली.नितीनजी गडकरी यांनी असे की मीच फेडरेशनचा अध्यक्ष आहे त्यामुळे जे काही आपणास मदतत लागेल ती आपण करायला तयार आहे तुम्ही काम चालू करा.
सर्व कारखान्याच्या भेटीगाठी घेऊन सीएनजी प्रोजेक्ट बद्दल माहिती द्या.या प्रोजेक्टसाठी के आय एस ग्रुप ऑफ कंपनी या कंपनीचे प्रतिनिधित्व डॉक्टर सीमा अनिल इंग्रोळे करतआहेत.के आय एस ग्रुप ऑफ कंपनी गेले 17 वर्षापासून कार्यरत आहे आत्तापर्यंत 50 प्रोजेक्ट केले आहेत.
या प्रोजेक्टसाठी त्यांना फ्रान्स इंग्लंड सिंगापूर जर्मनी, इंडोनेशिया आणि इंडिया येथे अवॉर्ड भेटले आहेत.या कंपनीचे फाउंडर व सीईओ के आर रघुनाथ हे आहेत.
या प्रोजेक्टच्या महाराष्ट्र पाटनर म्हणून डॉ सीमा इंग्रोळे या काम बघत आहेत.त्यांनी प्रथमच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर ऑफिस कार्यालयाला भेट देऊन सीएनजी प्रोजेक्ट संदर्भात सविस्तर माहिती दिली.भविष्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात सीएनजी प्रकल्प उभा केले जातील.केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी दिलेल्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन डॉक्टर सीमा अनिल इंग्रोळे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे.