प्रतिनिधी: संजय चव्हाण
अकोला महाराष्ट्र : दिनांक 17 /12/ 2023 रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा बहुजनांचे हृदय सम्राट श्रद्धेय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बार्शीटाकळी तालुक्याच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रद्धेय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे होते. या सभेला प्रमुख पाहुणे बालमुकुंद बिरड पश्चिम विदर्भ महासचिव, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संगीता ताई अढाऊ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, एडवोकेट संतोष रहाटे , ओबीसी नेते गोपाल राऊत, सौं आम्रपाली ताई खंडारे, समाज कल्याण सभापती, सौं मायाताई संजय नाईक शिक्षण सभापती, रिजवाना ताई परविन महिला बालकल्याण सभापती, सौ योगिता ताई रोकडे पशुसंवर्धन व आरोग्य सभापती सभेमध्ये, पुष्पाताई इंगळे जिल्हा परिषद सदस्या, प्रतिभाताई अवचार जिल्हा उपाध्यक्ष, डॉ निलेश उन्हाळे जिल्हा परिषद सदस्य, बळीरामजी चिकटे माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा सहप्रसिद्धी प्रमुख विकास सदाशिव, हे होते कार्यक्रमाची अवचित साधून बार्शीटाकळी तालुक्याचे माजी अध्यक्ष सिंहासन सोहालाल जाधव यांनी येणाऱ्या लोकसभेसाठी श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांना पाच लाखाचा चेक प्रदान केला.
त्याचप्रमाणे बार्शीटाकळी तालुक्यातील विविध गावातील काही ओबीसी सरपंचांचे पक्षप्रवेश श्रद्धेय साहेबांच्या हातून घेण्यात आले यामध्ये अशोकराव कोहर, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीटाकळी, ग्रामसेवक पतसंस्था संघटनेचे वाशिम व अकोला जिल्हाध्यक्ष. सौ मंदाताई देशमुख माजी तालुका प्रमुख महिला आघाडी, शिवसेना. कल्पनाताई नितीन जाधव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीटाकळी प्रकाश काटे माजी सरपंच घोटा. संतोष मुळे माजी सरपंच घोटा पिंजर अशोक लोणाग्रे , गोपाल चव्हाण सरपंच उमरदरी, दत्तू पाटील जाधव माजी सरपंच मिर्झापूर, संदीप कळसकर सरपंच जांभरुण, वंदनाताई देशमुख सरपंच सावरखेड, कलावती बोबडे सरपंच दोनद, सौ मीनाताई गजानन फाळके सरपंच पाटखेड, सौ रेणुका ताई नामदेव लोखंडे उपसरपंच जांभरुण ज्ञानदेव लोखंडे सौ संगीताताई ठाकरे, विनायक नवलकर, प्रदीप नवलकर, बंडूभाऊ काळदाते, जावेद ठेकेदार, नशीम खान, शेख शाहरुख, अब्दुल रहमान, जावेद खान, अब्दुल जब्बार अब्दुल वहाब, जुबेर हुसेन, सय्यद समीर इरफान हुसेन शेख हारून इत्यादी तालुक्यातील सरपंच तथा कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश झाला आहे.
कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष अशोकराव कोहर तथा गोरसिंग राठोड तालुक्याचे कार्याध्यक्ष होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संगीताताई अढाऊ होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले असे शुद्धोधन इंगळे, साहेबराव गवई विझोरा, मोहन दाते,