प्रतिनिधी : स्नेहल घरपणकर
हिंदु धर्मगुरू साधुसंतांच्या दशनाम गोस्वामी समाजाचा सर्वांगीण विकास, प्रगती आणि उत्कर्ष व्हावा या उद्देशाने हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा, नागपूर (कार्यक्षेत्र भारत) यांच्या वतीने रविवार दी.14 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता शिक्षक सहकारी बँक, गांधीसागर महाल, नागपूर येथे त्रिसुत्री कार्यक्रम, स्नेहमिलन सोहळा, दिनदर्शिका विमोचन, पुस्तक प्रकाशन आणि व्याख्यान आयोजित केले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. कृष्णदेवजी गिरी, कोल्हापूर, आंतरराष्ट्रीय योगसद्गुरू, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा, सदस्य मराठी विश्वकोष (महाराष्ट्र शासन), सहसंपादक दैनिक रोखठोक यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री. योगेशजी सिताबनजी बन, नागपूर, संचालक : – दि. महा. स्टेट हॉ. को. बँक फेडरेशन (मुंबई) अध्यक्षतेखाली होणार आहे.
स्वागताध्यक्ष श्री. अशोक र. गिरी सहाय्यक निबंधक (से.नि.), नागपूर , श्री. बाबा संपत गिरी, सौ. मेघा भारती, विदर्भ अध्यक्ष आणि श्री गणेश पुरी हे आहेत
हिंदू धर्माचे धर्मगुरू आणि साधुसंतांचा वारसा लाभलेल्या दशनाम समाजाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी
मा. श्री. मोहनभाऊ मते (आमदार दक्षिण नागपूर) मा.श्री. जितेंद्र (बंटीभाऊ) कुकडे (अध्यक्ष भाजपा नागपूर महानगर)
सौ. उर्मिलाजी भारती
राष्ट्रीय कोषाध्यक्ष हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा (कार्यक्षेत्र भारत) श्री. सतिशजी बाबु गिरी राष्ट्रीय सचिव. श्री व्यंकेटशजी पुरी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र. श्री. अनिल बंकट पुरी अध्यक्ष – गोस्वामी समाज युवा प्रतिष्ठान, लातुर. श्री. नंदकुमार गोसावी प्रदेश भाजपा ओबीसी आघाडी, सदस्य पुणे. श्रीमती बबीता गिरी सह आयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर विभाग. श्री. सचिन गोसावी उपजिल्हाधिकारी, नागपूर. श्री. सतिश गोसावी वरिष्ठ लेखाधिकारी कोषागार, नागपूर. श्री. जे.डी. गोसावी ठाणे श्री. महेंद्र गिरी महाराष्ट्र युवा अध्यक्ष, पुणे. श्री. भैया भारती अध्यक्ष, दशनाम गोसावी प्रतिष्ठान, परभणी.
सत्कारमूर्ती
डॉ. प्रमोद गिरी.
प्रसिध्द न्युरोसर्जन, नागपूर , डॉ. धर्मवीर भारती अध्यक्ष – निश्चलपुरी फाउंडेशन, लातुर प्रा. वसंत गिरी मेहकर जि. बुलढाणा
अशी माहिती हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाड्याचे नागपूर जिल्हाध्यक्ष श्री गणेशपुरी यांनी दिली.