राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा संघर्ष यात्रा निमित्त कारंजा नगरीत विभागीय सत्कार..

0
83

रिपोर्टर: संजय चव्हाण
लोकेशन : अकोला महाराष्ट्र
दिनांक :24/12/23

रोहित पवार आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सम्राट राजारामजी डोंगरदिवे सदस्य तथा माजी समाज कल्याण सभापती अकोला

वाशिम जिल्हा कारंजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा संघर्ष यात्रेनिमित्त अकोला जिल्हा व मुर्तीजापुर बार्शीटाकळी विधानसभा क्षेत्रातील युवकासोबत संवाद यात्रेचे आयोजन केले होते संवाद यात्रा मोठ्या संख्येने नवयुवक मंडळींनी सहभाग घेतला सम्राट जयरामजी डोंगरदिवे जिल्हा परिषद आमदार श्री रोहित दादा पवार भव्य सत्कार करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here