प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक ,शेतकरी संघाचे माजी चेअरमन युवराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज झालेल्या छाननी प्रक्रियेत अपात्र ठरविण्यात आला आहे.
भुविकास बैकेचे थकबाकीदार असल्यामुळे त्यांच्यावर हरकत घेण्यात आली होती.या मुद्द्यांवर आधारीत त्यांना जिल्हा उपनिबंधक यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे. यासह एम एम पाटील यांचा ही अर्ज अपात्र ठरविण्यात आला आहे.