किर्लोस्कर ग्रुप आंतरराष्ट्रीय फिल्म उत्सवाची माहिती विद्यार्थ्यांनी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी प्राध्यापक शिवानंद पोळ

0
113

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

किर्लोस्कर ग्रुप आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव ची माहिती विद्यार्थ्यांनी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी आव्हान कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक शिवानंद पोळ यांनी राधानगरी महाविद्यालयामध्ये किर्लोस्कर ग्रुप राष्ट्रीय सेवा योजना विभाग महाविद्यालय ग्रीन क्लब व आर्किटेक नेचर क्लब च्या संयुक्त विद्या माने आयोजित केलेल्या वसुधरा बचाओ एक दिवसाची कार्यशाळा प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे हे होते

प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे म्हणाली किर्लोस्कर ग्रुपचा विस्तार मोठ्या प्रमाणात असून किर्लोस्कर ग्रुपने वसुधरा बचाव कार्यक्रम प्रत्येक कॉलेजवर घेतला आहे त्याची अंमलबजावणी आमच्या कॉलेजने घेऊन किर्लोस्कर ग्रुपला मोठे योगदान दिले आहे असे त्यांनी सांगितले


या कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉक्टर एकनाथ पाटील प्राध्यापक नितीन जरंडी कर प्राध्यापक मोकाशी सर प्राध्यापक कांबळे प्राध्यापक कुंभार प्राध्यापक गुरव गणेश पाटील इत्यादी कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते


कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक संग्राम सिंह पाटील प्रास्ताविक प्राध्यापक सुनील सावंत शेवटी आभार प्राध्यापक सागर पार्टी यांनी मांडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here