राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे ,
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या मलकापूर आगाराच्या गलतान कारभारामुळे सरूड येथून कोकण दर्शनासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तीन वेळा गाडी नादुरुस्त झाल्याने अशा प्रकारच्या विना कंडीशन गाड्या सहलीसाठी देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवावा अशी मागणी पालक वर्गातून होऊ लागली आहे
शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर एसटी प्रत्येक महिन्याला एक कोटी 25 लाखाचे उत्पन्न असताना सध्या या डेपोत चाळीस गाड्या उपलब्ध असून त्यापैकी 38 गाड्या वापरात आहेत त्यातील काही जवळची रूट करतात तर कंडिशन असणाऱ्या गाड्या लांब रूटला जातात सध्या शाळेच्या फिनिक्सली चालू आहेत पण येथील आगाराकडे वर्कशॉप विभागाकडे १४ पदे रिक्त असल्यामुळे गाtcड्या नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे हे जरी खरे असले तरी विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी कंडिशन गाडी देणे हे डेपो अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे या नादुरुस्त प्रकारच्या गाड्या देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा
याचे उदाहरण म्हणजे सरूड येतील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालयाची सहल दोन दिवसासाठी दर्शनासाठी निघाली असता दोन दिवसाच्या मुक्कामात तीन वेळा गाडी बंद पडण्याचे प्रकार झाल्यामुळे ही होणारे प्रकार घाट शिक्षण व आढळून येथे घडल्यामुळे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजीत राहावे लागले तरी या आगारातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन हे प्रकार टाळावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे