प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: करवीर तालुक्यातील दोनवडे येथील बार मालकाचा खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांनी बार समोर मोठी गर्दी केली आहे. संबंधीत खून झालेल्या बार मालकाचे नाव चंद्रकांत पाटील असे नांव असून खून केल्या नंतर संबंधित तीन आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .