सायबर महिला महाविद्यालयाची ऋतुजा पाटील या खेळाडूची शिवाजी विद्यापीठ संघात निवड:

0
332

कोल्हापूर : सायबर ट्रस्ट संचालित,कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन(महिला महाविद्यालय) या महाविद्यालयातील कु. ऋतुजा पाटील बी.ए.डी.एम.एफ.सी. तिसऱ्या वर्षातील विद्यार्थिनीचे १९/०१/२०२४ ते २३/०१/२४ या दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठीय स्पर्धा मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ

,उदयपूर २०२३- २०२४ येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठच्या हॅण्डबॉल महिला संघात निवड झाली आहे. या खेळाडूला महाविद्यालयातील शा.शिक्षण संचालक प्रा. रामेश्वरी गुंजीकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. ए.आर.कुलकर्णी आणि सायबर संस्थेचे सेक्रेटरी व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.आर.ए.शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here