प्रतिनिधी: प्रदीप अवघडे चिमगावकर
कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील कोथळी येथील निळगुंडा पाटीलयाच्या वीट भटटीवर काम करणाऱ्या लक्ष्मी पंतगी याच्या मल्लिकार्जुन बशीलसिध्या पंतगी या चार वर्षांच्या मुलाची हत्या एका अल्पवयीन मुलाने केल्याचे सिसिटिव्ही फेटेज द्वारे उघड झाले आसून चौकशी केली असता त्याचा म्रुत्युदेह कृष्णा नदीमध्ये फेकल्याचे सागीतल या मुलाचा खून त्याच्या ओळखीतल्याच ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने केल्याचं उघड झालं आहे. खेळताना किरकोळ वादातून हा खून झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.खुन करणारा ११ वर्षांचा मुलगी चौथीमध्ये शिकत असून ती स्वभावाने चिडखोर असल्याचं परिसरातील लोकांनी पोलिसांना सांगितलं.
कोथळी येथील चार वर्षाच्या मुलगा रात्री गायब झाला होता. खेळायला जातो म्हणून बाहेर पडलेला हा मुलगा संध्याकाळी परत न आल्याने, घरच्यांनी जयसिंगपूर पोलिस मु.पो.नि. संदीप कोळेकर याच्याकडे तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली . वीट भट्टी वरील cctv मध्ये पहानी केली असता ११ वर्षे वयाचा अल्पवयीन मुलीबरोबर खेळत आसल्याचे दिसुन आले व त्याच्याकडे विचारपूस केली असता मुलीस मी मारून कृष्णा नदीमध्ये फेकल्याचे सागीतले रात्री छिन्नविच्छिन्न अवस्थेतील त्याचा मृतदेह कुष्णा नदीमध्ये आढळून आला होता.
यानंतर पोलिसांनी त्याच्या हत्येप्रकरणी ११ वर्षीय मुलगील ताब्यात घेतले आहे अल्पवयीन मुलागीस बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.