राधानगरी येथील राम भक्तांनी गीत रामायण चा व महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ रामभक्त तुषार साळगावकर

0
40

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

अयोध्या मध्ये श्रीराम प्रभूची मृ तिची प्रतिष्ठापना निमित्य राधानगरी मध्ये राम भक्त च्या वतीने ग दि माडगूळकर यांच्या गीत रामायण भक्ती गीताचा कार्यक्रम राधानगरी अंबाबाई मंदिर मध्ये मोठ्या उत्सवात संपन्न झाला


अयोध्या मध्ये श्री प्रभू राम मूर्ती ची प्रतिष्ठापना निमित्त राधानगरी अंबाबाई मंदिर मध्ये राधानगरी येथील श्रीरामाचे भक्त यांच्यावतीने कोल्हापुरी येथील शिवगंधार मराठी वाद्यवृद्ध कलाकार यांच्यावतीने गीत रामायण या कार्यक्रमाचे उद्घाटन राधानगरीचे प्रतिष्ठित नागरिक पवन महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले


यावेळी संभाजी आरडे दीपक शेट्टी सुहास निंबाळकर तुषार साळगावकर बापू उर्फ शिवराम घोलकर एडवोकेट अभिजीत हुपरीकर दीपक शिरगावकर सौ पुनम देसाई डी एस चौगुले महेश तिरवडे राम कदम व राम सेवक व सेविका मोठ्या संख्येने हजर होते
या कार्यक्रमात रसिक राम म य भक्त होऊन गेले असल्याचे चित्र पहावयास मिळत होते


राधानगरी येथील राम भक्तांना महाप्रसादाच आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक राम भक्तांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here