शाहूवाडी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नविन शाखा उद्घाटन

0
83

शाहूवाडी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नविन शाखा उद्घाटन आंबा व तळवडे येथे करण्यात आले यावेळी मा आमदार सत्यजित पाटील

आबा या प्रमुख उपस्थिती होती व यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी ता प्रमुख दत्तात्रय पवार उपतालुकाप्रमुख दिनकर लोहार योगेश कुलकर्णी सरपंच संपदा वायकुळ दता राणे बापु या सरपंच व चेअरमन वायकुळ साहेब शिवसेना शाखा प्रमुख आदि कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here