सातारा : सामाईक जमीन वाटून देत नसल्याच्या कारणावरून चुलत्याचा खून केल्याप्रकरणी दुधेबावी, ता. फलटण येथील सख्ख्या भावांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी जन्मठेप व प्रत्येकी तीन लाख रुपये दंड व दंड न दिल्यास एक वर्ष साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली.अनिकेत हणमंत सोनवलकर (वय २३), शंभूराज हणमंत सोनवलकर (२१), अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.
Home Uncategorized चुलत्याच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा; सामाईक जमीन वाटपावरून वाद!