महावीर कॉलेजमध्ये आयोजित ऑटो एक्स्पोचं उद्घाटन:-माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांच्या हस्ते…

0
121

प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

महावीर कॉलेजमध्ये आयोजित ऑटो एक्स्पोचं उद्घाटन माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी संस्थेचे चेअरमन ऍड. के. ए. कापसे, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना तेज घाटगे यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची सद्यस्थिती आणि यातील करियरच्या संधी याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी प्रेशर प्लेट पासून बनवलेलं घड्याळ तेज घाटगे यांना प्रदान केलं.


यावेळी सर्वश्री अरविंद वर्धमाने, बाळासाहेब मन्नाडे, मोहन गरगटे, गुणवंत रोटे तसेच महावीर कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे व सर्व स्टाफ मेम्बर्स उपस्थित होते..

SP9 ENTERTAINMENT NEWS CHANNEL

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here