राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांची राधानगरी पोलीस स्टेशनचे बदली झाली आहे त्यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे
राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओ मासे यांची सांगली येथे बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक म्हणून संतोष शिवाजी गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी नुकताच राधानगरी पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला आहे
यावेळी पोलीस स्टॉप हजर होता
राधानगरी तालुक्यामध्ये दोन नंबर धंदे चालू आहेत ते नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे बंद करणार काय अशी चर्चा राधानगरी तालुक्यातील जनतेतून होत आहे याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले