कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील
ग्रामीण भागात आरोग्याच्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्याशिवाय जिल्हाच्या ठिकाणी माराव्या लागणाऱ्या हेलपाट्यांतून ग्रामीण जनतेची सुटका होणार नाही. ऑर्किट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे ग्रामीण भागातील लोकांसाठी सर्व सोई-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, असे प्रतिपादन आमदार डॉ.विनय कोरे यांनी केले.
यावेळी शाहूवाडी – पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे,आय.पी.एस संदिप दिवाण,गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील (भाऊ),कोडोली विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील,कोडोली गावच्या सरपंच भारती पाटील,उपसरपंच प्रविण जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर,स्टॉफ, उपस्थित होते.