आदमापूर विजय बकरे
भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अवधूत गोविंद पाटीलयांच्या वाढदिवसा साध्या पद्धतीने बाळूमामा देवस्थानच्या देवळामध्ये साजरा करण्यात आला

सामाजिक कार्यकर्ते अवधूत पाटील यांचा वाढदिवस फटाके केक डॉल्बी यांना फाटा देत वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर व विविध मंडळ आदमापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर बाळूमामा देवालय मध्ये आयोजित करण्यात आले होते
यावेळी 67 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून उस्फुर्त प्रतिसाद दिला असून अवधूत पाटील यांच्याकडून वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना बाळूमामा चा फोटो व ब्लड बँकेकडून सर्टिफिकेट देण्यात आले

अवधूत पाटील यांच्या वाढदिवसाला बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील संभाजी पाटील एस के पाटील मराठा मोर्चा समन्वयक सागर पाटील लाईन हार्ट निवास पाटील ओमकार पाटील युवा नेते संदीप कांबळे विठ्ठल पाटील आमदार महादेव पाटील आमदार ग्रामपंचायत सदस्य मालुताई पाटील उद्योगपती सुधीर पाटील युवा नेते नामदेव पाटील सचिन पाटील आनंद माने चंद्रकांत पाटील अमोल पाटील किरण मुधोळकर शरद पाटील संग्राम पाटील संग्राम शिंदे प्रवीण पाटील उदय पाटील यांच्यासह आदमापूर ग्रामस्थ बाळूमामा देवालय कर्मचारी वर्ग भक्तगण मोठ्या संख्येने हजर होता
