रोजच्या वापरासाठी सोन्याच्या कानातल्यांच्या १० युनिक डिजाईन्स; पाहा लेटेस्ट नाजूक पॅटर्नचे कानातले

0
79

कानातले घातले नाहीत तर चेहऱ्याचा लूक खुलत नाही आणि हवातसा लूकही येत नाही. कानातल्यांमुळे चेहरा उठून दिसतो आणि रेखिव दिसतो. सतत कानातल्यांची काढ-घाल करायला नको वाटतं. अशावेळी तुम्ही रोजच्या वापरासाठी सुंदर कानातले घेऊ शकता.

(10 Unique Designs of Gold Earrings for Daily Wear)

सोन्याचे कमी ग्रॅमचे कानातले रोज वापरण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. हे कानातले ड्रेस, साडी, वनपीस, कुर्ता कशावरही उठून दिसतील आणि तुमचा लूक खुलून येईल.

सोन्याचे कानातले मोठे असतील तर ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी घालू शकणार नाही. कारण तासनतास मोठे कानातले घातल्यामुळे कानांना त्रास होऊ शकतो. छोटया कानातल्यांच्या सिंपल डिजाईन्स तुम्हाला पाहता येतील.

२ ते ३ ग्रॅमपासून १० ग्रॅमपर्यंत तुम्हाला हव्यातश्या कानातल्यांच्य डिजाईन्स पाहता येतील. असे कानातले उठून दिसतात आणि चेहरा जास्त मोठाही दिसत नाही.

सोन्याच्या कानातल्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटिज उपलब्ध होतील. तुम्ही आपल्या आवडीनुसार चेहऱ्याला सुट होईल असे कानातले निवडू शकता.

कानातले शोभून दिसतील असे असतील तर तर चेहराही नाजूक आणि सुंदर दिसतो.

पानं, फुलं, फुलपाखरू याशिवाय वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला हे कानातले उपलब्ध होतील.

झुमक्यांच्या छोट्या डीजाईन्सही मिळतील. रिंग्स किंवा रिंग्सच्यामध्ये गोल्डन मणी असलेले कानातलेही ट्रेंडीग आहेत.

कानातल्यांमध्ये जितकी बारीक डिजाईन असेल तितकेच ते उठून दिसतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here