आळवे (ता.पन्हाळा)
प्रतिनिधी : मेघा सागर पाटील
रा.मा.१९१ ते आळवे ग्रा.पं. ३३ रस्ता सुधारणा करणे – ४० लाख,माजगाव ठाणे ते रा.मा.१९१ इजिमा क्र.२० ला मिळणारा रस्ता करणे – १५ लाख,माजगाव ठाणे ते रा.मा. १९१ इजिमा क्र.२० (४/७०० ते ५/१००) रस्ता करणे – २० लाख,विद्यामंदीर आळवे शाळेची नवीन इमारत बांधकाम करणे – १ कोटी,तलाठी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार,आळवे स्वागत कमान ते साकव रस्ता डांबरीकरण करणे – २० लाख,विठ्ठल मंदीर ते भैरवनाथ देवालय रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे – २० लाख अशा २ कोटी ३० लाख ५० हजार रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आला…
यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर (आप्पा),कोल्हापूर क्रीडाई अध्यक्ष के.पी.खोत,पन्हाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब पाटील,आळवे गावचे सरपंच डॉ.वसंत भिमराव पाटील,उपसरपंच विलास गायकवाड,शिवाजी रावजी गायकवाड,आनंदराव चौगुले,डॉ.पांडुरंग खामकर,युवराज गायकवाड (सचिव),शिवाजी गायकवाड,सागर गायकवाड,जयसिंग पाटील,बळवंत गायकवाड (सचिव),शिवाजी लाड,संजय गायकवाड,नामदेव पाटील,बाजीराव गायकवाड,सूर्यकांत पाटील यांच्यासह आळवे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,सेवा संस्थेचे सर्व संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…