प्रतिनिधी : मेगा पाटील
मिरज: मिरज येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी जरघांना कोठडी दिली आहे.यामध्ये अटक केलेल्या मंगेश माधव शिरवडेकर, संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर व वैभव भालचंद्र खोबरे करव वैभव भालचंद्र खोबरेकर या तिघांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.या वेल माशाच्या उलटीच्या तस्करीं प्रकरणी आणि एक संशयित आरोपी फरारी आहे.सिंधुदुर्ग मधून व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी तिघेजण मिरजेत आलेले ची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मिरज पोलिसांनी म्हैसाळ रस्त्यावर सापळा रचून तिघांना अटक केली.त्यांच्याकडून 19 कोटी 17 लाख रुपये किमतीचे 19 किलो व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे.अटक केलेले तिघेही कोल्हापूर व सिंधुदुर्ग मधील आहेत.त्यांच्यातीलच अजून एक साथीदार अद्यापही फरार आहे तरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या वेलच्या उलटी तस्करी प्रकरणी मिरज पोलीस कसून चौकशी करत आहेत.लवकरच आणखीन एक साथीदार पोलिसांच्या जाळ्यात सापडेल.

