तर कोल्हापूर लोकसभेसाठी महाडिक कुटुंबाची तयारी; खासदार धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?

0
79

प्रतिनिधी : प्रियांका शिर्के-पाटील

लोकसभा निवडणुकीसाठी महाडिक कुटुंबाची तयारी विचाराल, तर आमची तयारी आहे पण याबद्दल आताच बोलणं योग्य होणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाडिक कुटुंबाची तयारी विचाराल, तर आमची तयारी आहे. पण याबद्दल आताच बोलणं योग्य होणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here