मोफत मोतीबिंदू आँपरेशन उपक्रम यशस्वी..दुर्गम वाड्यावस्त्यावरील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी हा उपक्रम..

0
127

प्रतिनिधी :मेघा पाटील

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:

8329669901

कोल्हापूर: वरेवाडी/कुंभारवाडी गावातील व परिसरातील सर्व नागरिकांसाठी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबीरामध्ये अनेक गरजु रुग्णांनी या योजनेचा सहभाग घेतला होता आज या सर्वांचे मोतीबिंदुंचे मोफत आँपरेशन करण्यात आले.

शिबिरामध्ये खालीलप्रमाणे तपासणी करण्यात आल्या होत्या …..
1.डोळे तपासून चष्म्याचा नंबर काढून मिळेल
2.चांगल्या प्रतीचे चष्मे सवलतीच्या दरात मिळतील तसेच
3.मोतीबिंदु चे ऑपरेशन गरजू व आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींचे रोटरी क्लब मार्फत सिटी लायन आय हॉस्पिटल येथे मोफत केले जाईल.

यावेळी रोटरी क्लब सहयोग
श्री. शरद पाटील (प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन)
श्री. केतन मेहता
इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटीव्हज ट्रस्ट.
श्री. संग्राम पाटील
व्यवस्थापक सी एस आर विभाग
श्री. सुशांत चंदनशिवे
सहा. व्यवस्थापक सी एस आर विभाग
नंदादीप हॉस्पिटल
श्री. योगेश पाटील व मेडिकल स्टाफ उपस्थित होते …..
तसेच लोकनियुक्त सरपंच आनंद भोसले , कृष्णा भोसले, पिंटू वरे , दिपक पोवार, बाबासाहेब बोरगे,अंकुश खोत व अन्य नागरिक उपस्थित होते.
गोरगरीब गरजुंना जगण्याची दृष्टी देणारा उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here