डॉक्टर पद्मावती पाटील माझी जिल्हा परिषद सदस्य व बालकल्याण सभापती यांचा शाहुवाडी तालुक्यात प्रचार दौरा..

0
176

शाहुवाडी प्रतिनिधी :अमर पाटील

शाहुवाडी तालुक्यात माझी जिल्हा परिषद सदस्य व बालकल्याण सभापती हेरले डॉक्टर पद्मावती राजेश पाटील यांनी लोकसभा उमेदवार राजू शेट्टी प्रचार दौरा घरोघरी जाऊन मतदान करण्यासाठी आव्हान केले.

त्याचबरोबर महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.लवकरच समस्येचे निराकरण केले जाईल अशी ही त्यांनी प्रचार दौऱ्या वेळी ग्वाही दिली.

डॉक्टर पद्मावती पाटील या सतत सामाजिक कार्यामध्ये प्रथम स्थानी असतात.महिलांचे प्रश्न महिलांच्या समस्या समजावून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन व प्रामाणिक मदत करत असतात.प्रामाणिक, जिद्दी, कष्टाळू आणि निस्वार्थी व्यक्तिमत्त्वाच्या अशा या डॉक्टर पद्मावती पाटील या आहेत.महिलांच्या समस्येवर सतत त्या पुढाकार घेऊन महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असतात.

त्यांनी शाहूवाडी तालुक्यात बांबवडे, साळशी , भेडसगाव येथे प्रचार दौरा केला.या प्रचार दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत डोनोलीचे कार्यकर्ते ओमकार फाळके, साळशी बांबवडे चे कार्यकर्ते अमर पाटील यावेळी उपस्थित होते.त्यांना शाहूवाडी तालुक्यामध्ये प्रचार दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here