आदित्य जाधव यांची मराठा युथ असोसिएशनच्या युवा जिल्हाध्यक्षपदी निवड..

0
128

प्रतिनिधी : अमर पाटील

कोल्हापूर: मराठा युथ असोसिएशन महाराष्ट्र राज्य युवा कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी आदित्य गणपतराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे.त्यांनी आतापर्यंत केलेले सामाजिक कार्याची पोच पावतीच म्हणावी लागेल. आदित्य जाधव हे सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेत असतात.युवा पिढीला प्रेरणादायक ठरेल असे त्यांचे समाजामध्ये सामाजिक कार्य आहे.युवकांचे प्रेरणास्थान आहेत.त्यांचे हे सर्व काम पाहूनच मराठा युथ असोसिएशनच्या समितीने त्यांच्या कामाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष पदी निवड केली.समाजातील लोकांकडून आणि युवकांकडून त्यांचे निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here