कोल्हापूरचे लाडके आमदार ऋतुराज पाटील दादा यांची शेतकरी डेअरी ला सदिच्छा भेट…

0
180

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूरचे लाडके आमदार ऋतुराज पाटील दादा यांनी शेतकरी डेअरी फार्म ला दिनांक 27/7/2024 रोजी सदिच्छा भेट दिली. त्यांनी शेतकरी डेअरी मध्ये असणारे पदार्थांचे खूप कौतुक केले खूप छान पदार्थआहेत. असेही त्यांनी यावेळी उदगार काढले. शाखा संपूर्ण कोल्हापूर त्याचबरोबर महाराष्ट्रभर स्थापन कराव्यात ह्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी SP-9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांचे भरभरून कौतुक केले. माध्यमाचे काम करत असताना इतरही व्यवसायामध्ये आपली छबी उमटवताना दिसत आहे.. याबद्दल आपले कौतुक करावं असे वाटते आहे ..

शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक असे शुद्ध व ताजे बनवलेले पदार्थ आपण ग्राहकांच्या सेवेत देता हे कौतुकास्पद आहे. यावेळी प्रभागातील नगरसेवक शारंगधर देशमुख, उद्योजक कदम साहेब यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here