महावीर एन.सी.सी. च्यां पाच कॅडेटस् ची भारतीय सैन्यदलात निवड

0
6

कोल्हापूर ARO मार्फत जुन- जुलै 2024 मध्ये झालेल्या भारतीय सैन्यदल ( अग्नीवीर) भरतीमध्ये महावीर महाविद्यालय,कोल्हापूर मधील १ महाराष्ट्र बॅटरी एनसीसी युनिटच्या पाच कॅडेटस् ची निवड झाली. 1 कॅडेट काशिनाथ मूधाळे BA I 2 कॅडेट श्रेयश पोवार 12 com 3 कॅडेट सारंग वरुटे BA I 4 कॅडेट सागर लंबोर BA II 5 कॅडेट श्रेयश खांडेकर B A I या कॅडेटस् ना लेफ्टनंट कर्नल एम.सी. मुथाना, चेअरमन ॲड.के. ए कापसे, सचिव मोहन गरगटे, प्राचार्य आर.पी. लोखंडे,कॅप्टन उमेश वांगदरे, लेफ्टनंट डॉ सुजाता पाटील, सुभेदार मेजर शिवा बालक , डी के राव, व सर्व पी आय स्टाफ याचें प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here