इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज च्या वतीने 55 शिक्षकांना पुरस्कार..

0
4

प्रतिनिधी मेघा पाटील

दि 23/9/2025 मुस्कान लोन AS कावळा नाका तावडे हॉटेलच्या पुढे मेन रोड येथे इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज च्या वतीने 55 शिक्षकांना पुरस्कृत केले आहे व त्यामधले काही शिक्षक हे मतिमंद मुलांची शिक्षक कर्णबधिर मुलांचे शिक्षक व हॅंडीकॅप यांचे शिक्षकांना पुरस्कार दिले आहे तरी*यावेळी प्रेसिडेंट स्मिता सावंत यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांचे स्वागत केले व येणारी विल बद्दल थोडक्यात माहिती दिली व सी एल सी सी अमृता नाटेकर यांनी शिक्षकांना आपण का पुरस्कार देत आहोत याचं प्रस्ताविक केलं व नंतर सेक्रेटरी नंदिनी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी प्रमुख उपस्थिती बीपी कांबळे व उषा सरदेसाई सुपरवायझर एज्युकेशन महानगरपालिका यांनी इनरव्हील क्लब ऑफ सनराइज् व रेसिडेंट स्मिता सावंत व टीमचे कौतुक करून सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले यावेळी उपस्थित प्रेसिडेंट स्मिता सावंत, सेक्रेटरी नंदिनी पाटील, ट्रेजर वृषाली बाड ,आयएसओ दिव्या घाडगे ,एडिटर पुनम सरनाईक, CLCC अमृता नाटेकर , पास्ट प्रेसिडेंट शर्मिला खोत व वसुंधरा इंग्रज, श्रावणी देवमोरे, संध्या देवरकर अजिता शिंगटे, प्रिया मेंच, शमीन शेख मधुरा कुलकर्णी, दीप्ती चिपरे व इतर इनरव्हील क्लब ऑफ सनराइजचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here