कुमारी रिया नामदेव पोवार,गणेश वाडी हिचे अपघाती निधन..

0
96

प्रतिनिधी रोहित डवरी

श्री नामदेव मच्छिंद्र पोवार मुळ गाव गणेशवाडी यांची कन्या कुमारी रिया नामदेव पोवार हिचे रविवारी दिनांक 15 -12 -2024 रोजी अपघाती निधन झाले.
इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या सत्रामध्ये शिकत होती.ती अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभावाची होती.तिच्यावर नियतीने घात केला.रियाच्या या अचानक जाण्याने पोवार परिवारामध्ये व गणेश वाडी गावामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे .गणेश वाडी गावातून आणि फुलेवाडी गणेश पार्क गल्ली नंबर 3 मधून हळहळ व्यक्त होत आहे.तिच्या मन मोकळे स्वभावामुळे कायमच लोकांच्या आठवणीत राहणार आहे.अशा या रियाच्या अचानक जाण्यामुळे मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मंगळवार दिनांक 17 /12 /2024 रोजी रक्षाविसर्जन सकाळी नऊ वाजता गणेश वाडी येथे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here