
प्रतिनिधी मेघा पाटील
सोलापूर,दि.३० जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी बाळासाहेब देशमुख बेडगेकर यांच्या पत्नी सौ.नंदिनी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.यैधील मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.जुळे सोलापूर येथील रहिवासी असलेल्या बाळासाहेब देशमुख परिवाराचे सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सांत्वन केले.स्वर्गीय नंदिनी यांना श्रद्धांजली अर्पण केली.