
प्रतिनिधी रोहित डवरी
कोल्हापूर:-
क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठानच्या
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती अध्यक्षपदी
अध्यक्षपदी बंडा लोंढे
कार्याध्यक्ष विश्वनाथ भोसले
सचिव विनायक पाटील,
खजानिस राहुल गणेशाचार्य,
विविध स्पर्धेचे आयोजक दाविद भोरे,
तसेच अन्य कार्यकारणी निवडी करण्यात आल्या
संपर्क कार्यालय गंगावेश येथील झालेल्या बैठकीत
प्रतिष्ठानचे विधी सल्लागार
सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष
अँड दत्ताजीराव कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली
रुपाताई वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी करण्यात आल्या व ११ ते १४ एप्रिल दरम्यान जयंती निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम तसेच भोजन वाटप, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर,
संगीतातून महापुरुषांना अभिवादन,
आदि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत
यावेळी
प्रतिष्ठानचे मार्गदर्शक गजानन कुरणे,
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, चेतन डावाळे, राहुल पाटील,
दावीत कांबळे,सौ अनुराधा अरुण देवकुळे,
विनोद जगताप, अशोक जगताप, कुमार साठे,
आदि उपस्थित होते