
रत्नागिरी उपसंपादक मेघा कुलकर्णी





दि. 06/03/2025 रोजी, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे (भा.पो.से), यांच्या शुभ हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील ‘हरविलेले 75 मोबाईल’ नागरिकांना परत करण्यात आले. प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी व पोलीस अधिकारी / अंमलदार उपस्थित होते.








