ईद फेस्टिवल बिंदू चौक कोल्हापूर फेस्टिव्हलचे उद्घाटन…

0
824

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर: ईद फेस्टिवल बिंदू चौक कोल्हापूर फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले आहे. महिलांची मोठी गर्दी लक्षात घेता व हैदराबाद दिल्ली मुंबई ह्या ठिकाणी येणाऱ्या नवीन नवीन महिलांच्या सौंदर्य वस्तूंचं साहित्य यावेळी आकर्षण राहणार आहे महिलांकरिता अक्कमहादेवी मंडप येथे वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. कांदा 180 रुपये दहा किलो नात ना नफा ना तोटा या धर्तीवर गेली सत्तावीस वर्षे ईद फेस्टिवलचं आयोजन केले जात आहे

हस्ते मा. हाजी बादशाह बाबुभाई बागवान मुस्लिम समाजातील जेष्ठ शुगर फैक्टरी चीफ केमिस्ट कार्यक्रमाचे अध्यक्षमा. जयेशभाई कदम महाभारत ग्रुप माजी महापौर• मा. सौ. निलोफर आजरेकर माजी महापौर • मा. श्री. आर. के. पोवार माजी महापौरमा. श्री. संजय कदम उद्योगपती• मा. श्री. हरिदास सोनवणे माजी उपमहापौरमा. श्री. ईश्वर परमारमा. श्री. राजु यादव • मा. सलीम शेख कॉम्प्युटर मा. हाजी जहांगीर अत्तार मा. मलिक बागवान चेअरमन:मा. हाजी लियाकत मुजावर• मा. रफिक मुल्ला समीर बागवान केजी सौ वर्षा मोरे सॊ अलका सोमवंशी शोभा शिंदे रियाज कागदी मुसा कुलकर्णी संस्थापक : गणी आजरेकर आयोजक रहिम महात. मुस्ताक ताशिलदार.अब्दुलहमीद मिरशिकारी. निलेश भोसले,जमील बागवान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here