कोल्हापूर प्रतिनिधी: ॲडव्होकेट अमित कुमार भोसले यांचा शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना संजय पवार म्हणाले राज्यात व* *केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज,शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारंवार अपमान व अवमान काही विघ्न संतोषी मंडळी जी भाजपची* *अघोषित पिलावळ आहेत आणि जे भाजपच्या इशाऱ्यावर नाचतात तीच मंडळी महाराष्ट्रातील वातावरण खराब करीत आहेत त्यातीलच एक नालायक प्रशांत कोरटकर की जाने छत्रपती* *शिवराय, छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान करून इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देणारा हाच देशद्रोही वास्तविक केंद्र सरकारने व राज्य* *सरकारने थोर पुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अशा नालायक प्रवृत्ती विरोधात कडक कायदा करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात शिवसैनिक,शिवभक्त कायदा हातात घेऊन अशा नालायक प्रवृत्तीला* *ठोकल्याशिवाय राहणार नाहीत* *आज शनिवार दिनांक 29 रोजी शिवसेना जिल्हा कार्यालय पद्मा टॉकीज येथे न्यायालयाच्या* *आवारामध्ये आपल्या भविष्याचा व जीवाचा विचार न करता प्रशांत कोरटकर ला कोल्हापूर हिसका दाखवल्याबद्दल शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने* *सत्कार करण्यात आला* *यावेळी उपस्थित – संजय पवार,हर्षल सुर्वे, विकी मोहिते, गोविंद वाघमारे, दिनेश साळोखे, धनाजी दळवी, समीर पटेल, स्वरूप मांगले, अतुल साळोखे, पप्पू कोंडेकर,किरण हांडे,अभिजीत बुकशेट, बाळासाहेब कदम, अर्जुन संकपाळ,अशोक पवार यावेळी उपस्थित होते.