
प्रतिनिधी श्रीकांत शिंगे
कोल्हापूर:-११ एप्रिल
क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) साळवे प्रतिष्ठान तर्फे
कोल्हापूर येथील ऐतिहासिक बिंदु चौकातील महात्मा फुले तात्यासाहेब यांच्या पुतळ्यास प्रतिष्ठानचे विधी सल्लागार,सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष ॲड दत्ताजीराव कवाळेसो व ॲड प्रमोद दाभाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी
महात्मा फुले यांच्या जिवनपट व संघार्षाची वाटचाल
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व प्रथम साजरी करणारे,
शाळा उघडणारे महात्मा फुले तात्यासाहेब
होय असे मनोगत रुपाताई वायदंडे व्यक्त केले
यावेळी ख्रिश्चन एकता मंचचे डॉ जाॅन भोरे,
सौ अनुराधा अरुण देवकुळे, अण्णाप्पा खमलेट्टी,प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य, पप्पु पांढरे, आशा काळे,विशाल कांबळे, साहिल हकिम, आशा कांबळे,निकीता कांबळे, सुनिता कांबळे,आदी उपस्थित होते