
कागल उपसंपादक स्वप्निल गोरंबेकर
कागल: सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील स्थापनेपासून कार्यरत प्राध्यापक, संयमी मितभाषी व अभ्यासू व्यक्तिमत्व प्रो. डॉ. शिवाजीराव होडगे यांची सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या नियमित प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल लोक कल्याण समता प्रतिष्ठान कागल यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते दिलीप कांबळे, मा.नगरसेवक, मा. मुख्याध्यापक श्याम प्रसाद कांबळे , आर. आर. प्रधान समता सैनिक, डी.एम. वनिक, प्रा. अशोक कांबळे , नागेश कांबळे , कवी कृष्णात कांबळे , प्रणव वनिक व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साताप्पा कांबळे बस्तवडेकर इत्यादी यावेळी उपस्थित होते.