
प्रतिनिधि मुंबई अभिनेत्री दीपाली पांचाळ यांनी अगदी कमी वयात जास्त मेहनत घेतली स्वतः च्या आत्मा विश्वासाने काम करत राहिली कठीण परिस्तिथीतून आई यश मिळविले व वडिलांचे नाव रोशन केल आहे खूप संघर्ष करावा. लागला आश्यामधून एक संधी आली त्यातच प्रेक्षकांसमोर आले आणी पाहता पाहता स्टार झाली खूप काम येऊ लागले हिंदी फिल्म मराठी चित्रपट आलबम आयटम सोंग ऑफर आली आले एक अधूरी कहानी हॉरर सीरीज मध्ये काम करत आहे ओटीटी चैनल साठी हयात माझा मेन लीड कैरेक्टर रोल आहे आता पर्यंत मि आठ एपिसोड मध्य काम केले आहे

हुआ सीरियल चे टोटल बावणं एपिसोड आहेत बाकी माझे वेबसेरिस ओटीटी चैनल वर रिलीज झाले आहेत हॉट वेबसेरिस गेम प्लान वेब सीरीज मध्ये माझा मैंन लीड कैरेक्टर रोल मध्ये काम केल आहे डिप्रैशन एंड ऑफ़ दी लाइफ वेब सीरीज मध्ये मेन लीड कैरेक्टर मध्ये काम केल आहे हे वेब सीरीज ओटीटी चैनल ला रिलीज झालेली आहे वेब सीरीज टीचरमैडम मध्ये माझा मेन लीड कैरेक्टर रोल आहे ओटीटी चैनल वर रिलीज झाले आहेत वेब सीरीज लोन स्कैम एक्टर रमेश गोयल सोबत काम कला है लीड कैरेक्टर इंस्पेक्टर हनी सिविल ऑफिसरचा मैं कैरक्टर निभावला आहे ही वेब सीरीज ओटीटी चैनल वर रिलीज जाली आहे आखिर क्यू डायवोर्स ?वेब सीरीज मध्ये रमेश गोयल एक्टर सोबत वकील असिस्टेंट करैक्टर मध्ये काम केला आहे हैवेब सीरीज रिलीज झाली आहे ओटीटी चैनल वर सोनी टीवी चैनल साठी विघ्नहर्ता श्री गणेश मध्ये माझा जलपरी च रोल होता तो पण टीवी वर रिलीज झाला आहे मॉडलिंग फोटोशूटस अजुन ही चालू आहेत बाकी मला अजून पुढ़े जैसा आहे त्या साठी मला साथ देन्यासाठी व मला सहकार्य करण्यासाठी मि मनापासून सर्वांचे आभार मानते ज्यांनी मला साथ दिली पडत्या काळात त्यांचे मी खूप आभारी आहे असे अभिनेत्री दीपाली पांचाळ बोलत होत्या .