मधुकर मुसळे यांच्याकडून निस्वार्थीपणे होणारे कार्य प्रेरणादायी : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
12

इचलकरंजी ता.३१ विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य व उद्योगपती मधुकर मुसळे (बापू) यांच्याकडून निस्वार्थीपणे सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गर राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.
मधुकर मुसळे बापू यांचा वाढ दिवस पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.तर या निमित ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते समाधान वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले.


मा. खासदार डॉ. निवेदिता माने (वाहिनी),आमदार डॉ.विनय कोरे (सावकार) ,आमदार राहुल आवाडे साहेब,आमदार अशोकराव माने (बापू), अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर संजय शिंदेसाहेब,सौ. तृप्ती शिंदे (वाहिनी) ,इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील,सौ.मौश्मी आवाडे (वहिनी), उद्योजक सत्वशील माने (राजे), शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने,जयसिंगपूरच्या मा. नगराध्यक्ष निता माने,सौ.गायत्री मुसळे,केतन मुसळे, ॲड.प्रसन्ना मुसळे (दिदी) , यशवंत भोरे साहेब, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार साहेब, गावबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक रणजीत तिप्पे साहेब, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, शांतनु पोवार, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलाकते, ब्रिजेश दायमा, अरविंद शर्मा, रामकृष्ण वाघिरे, संभाजी सूर्यवंशी, उद्योजक धनंजय टारे,डॉ. अमेय काजवे, सुहास लाटणे, प्रमोद लाटणे दादासो भाटले, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, शिवसेना युती जिल्हाध्यक्ष सलोनी शिंत्रे, आप्पा रावळ, सतीश मुळीक, राहुल घाट, मनोज हिंगमिरे, शशिकांत मोहिते, नागनाथ बसूदे निवृत्ती पाटील, उमाकांत दाभोळे,पत्रकार पंडित कोंडेकर, इराण्णा सिंहासने, विनायक कलढोणे, विजय तोडकर, अरुण काशीद, ऋषिकेश राऊत, अमर चिंदे, ॲड. विशाल जाधव इकबाल कलावंत, प्रकाश पाटील, विजय पाटील, अल्पेश गोगड, विमल कुमारबंब, महेश दुधाने,बाळासाहेब मुजावर, नामदेव पाटील, अमोल जंगम,राहुल दळवी, अनिकेत लोले सन्नी सिग, आकाश डोनफोडे, निरंजन दवंडे, शिवराज जमादार, नरसिंह पारिक, रमेश पाटील, प्रफुल्लचंद पडिया, सौ.लता पडिया शिवाजी केसरे, ज्योतीराम बर्गे, झाकीर जमादार, मधु पडिया, सुनील पाटील, जयवर्धन वाघिरे,रावसाहेब कोळी आदींनी उपस्थित राहून बापूंना शुभेच्छा दिल्या.


तसेच दूरध्वनीवरून खासदार धैर्यशील माने (दादा), मा.मंत्री मा.आमदार यशोमती ताई ठाकूर,सौ. वेदांतिका माने (वहिनी ) अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार साहेब, पोलीस उपाधीक्षक भुसावळ कृष्णा पिंगळे साहेब तसेच सिने क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील अशा विविध क्षेत्रातील बापूंच्या असंख्य मित्रपरिवारांनी मान्यवरांनी बापूंना शुभेच्छा देऊन वाढदिवस उत्साहात साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here