
प्रतिनिधी :श्रीकांत शिंगे
कोल्हापूर :
एम. एम. ग्रुप प्रस्तुत “Back where the madness began… NAVRAAS is BACK!” या टॅगलाईनसह नवरात्रीतील सर्वात लोकप्रिय आणि तरुणाईत उत्सुकता निर्माण करणारा Navraas 2.0 कार्यक्रम यंदा कोल्हापुरात भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात यंदा अनेक खास वैशिष्ट्ये असून पहिल्यांदाच विदेशी कलाकारांचे थेट लाईव्ह परफॉर्मन्स कोल्हापूरकरांसाठी अनुभवायला मिळणार आहेत. याशिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, सेलिब्रिटी गेस्ट आणि सरप्राईज होस्ट कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत.
🎶 नवरात्रीच्या पारंपरिक उत्सवाला आधुनिक रंग देण्यासाठी यंदा Royal Gujarat Theme Fusion Garba ही खास संकल्पना साकारण्यात आली आहे. शहरातील सर्वात स्टायलिश नवरात्री नाईट म्हणून हा सोहळा ओळखला जाणार आहे.
💎 या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
एम. एम. ग्रुपकडून OG Navraas Family सदस्यांसाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे. मूळ तिकिट किंमत ₹299 असली तरी 23 सप्टेंबरपर्यंत बुक करणाऱ्यांना फक्त ₹180 मध्ये प्रवेश मिळणार आहे.
👉 बुकिंगसाठी लिंक: https://forms.gle/TVSxxvnYWcWXg8Zg6
👉 WhatsApp संपर्क: +91 9022200437
👉 Instagram Handle: https://www.instagram.com/mmgroup_kolhapur_?igsh=MW44bnk3ZWFxYXQ0Mw==
तरुणाईत लोकप्रिय असलेला हा Navraas 2.0 कार्यक्रम कोल्हापुरात नवरात्रीच्या उत्सवाला एक नवे आणि अविस्मरणीय वळण देणार आहे.