शाहुवाडी तालुका कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर जुळेवाडी येथेे गॅस टँकरचा भीषण अपघात…

0
303

शाहूवाडी प्रतिनिधी : अमर पाटील


शाहुवाडी तालुका कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर जुळेवाडी येथेे गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे . गॅस टँकर पलटी झाल्यामुळे गॅस गळती चालू झाली.तेथील स्थानिक च्या नागरिकांनी प्रशासनाला या अपघाता संदर्भात माहिती दिली. घटना स्थळी पोलीस प्रशासन व अग्निशामक दलाचे टीम येऊन योग्य ते कारवाई चालू केली. या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.या टँकरची गॅस गळती बंद करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून केली जात आहे.याची सर्व माहिती SP-9 मराठी न्यूज चॅनलचे शाहुवाडी प्रतिनिधी अमर पाटील यांनी दिली.लवकरच महामार्ग सुरळीत होईल.

शाहुवाडी तालुका कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर जुळेवाडी येथेे गॅस टँकरचा भीषण अपघात

शाहूवाडी प्रतिनिधी : अमर पाटील
शाहुवाडी तालुका कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर जुळेवाडी येथेे गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे . गॅस टँकर पलटी झाल्यामुळे गॅस गळती चालू झाली.तेथील स्थानिक च्या नागरिकांनी प्रशासनाला या अपघाता संदर्भात माहिती दिली. घटना स्थळी पोलीस प्रशासन व अग्निशामक दलाचे टीम येऊन योग्य ते कारवाई चालू केली. या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.या टँकरची गॅस गळती बंद करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून केली जात आहे.याची सर्व माहिती SP-9 मराठी न्यूज चॅनलचे शाहुवाडी प्रतिनिधी अमर पाटील यांनी दिली.लवकरच महामार्ग सुरळीत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here