
संपादक जि. रत्नागिरी :मेघा कोल्हटकर
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘ईठ्ठला’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल अमोल रंगयात्री,लांजा यांचे हार्दिक अभिनंदन शिवाय या नाटकृतीला मिळालेली अन्य पारितोषिके पुढील प्रमाणे..👇
१) नेपथ्य द्वितीय – संदिप सावंत
२) प्रकाश योजना द्वितीय – दयानंद चव्हाण
३) रंगभूषा द्वितीय – गजानन पांचाळ
४) संगीत दिग्दर्शन द्वितीय – प्रदिप कांबळे
५) वेशभूषा द्वितीय – संतोष डोर्लेकर
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे..👇
१) श्री.अमोल मारुती रेडीज
२) सौ.अर्चना पेणकर – पांचाळ
लांजातील आपल्या या टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन..🌹
लांजासाठी विशेष म्हणजे या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.अंतिम फेरीतील यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा..

