‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या शिकवणीला मनकेंद्री ठेऊन ‘बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’मार्फत दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

0
61

प्रतिनिधी : जानवी घोगळे

ही मदत केवळ साहित्यपुरती मर्यादित नसून, त्यांच्या दैनंदिन आयुष्यात सुलभता निर्माण करण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा छोटासा मनापासून केलेला प्रयत्न आहे.समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची ही परंपरा पुढे नेण्याचा दृढ संकल्प प्रेरणा देणारा आहे.यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here