
वाठार( प्रकाश कांबळे)
वाठार ता हातकणंगले येथील
श्री शिवशक्ती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त सभासदांना भेटवस्तू वाटप आणि जनसुराज्य पक्ष ,वठार जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन वारणा विविध उद्योग समूहाचे अध्यक्ष व आ डॉ. विनयरावजी कोरे (सावकर)यांच्या व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आ डाॅ.दलितमित्र अशोकराव माने बापु यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्त मंदिराचे महाराज सुनिल जोशी होते.याप्रसंगी जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र पाटील,संस्थेचे संस्थापक मा. महेंद्र शिंदे, सरपंच सचिन कांबळे , उपसरपंच सौ.रूक्साना नदाफ, ग्रामपंचायत सदस्य राहूल पोवार,सचिन कुंभार, सुहास पाटील,महेश शिर्के,सौ. अश्विनी कुंभार, सौ.रेश्मा शिंदे,आदी उपस्थित होते यावेळीआ डॉ अशोकराव माने,पत्रकार प्रकाश कांबळे, सरपंच सचिन कांबळे, जावेद कुरणे,प्रा नानासो मस्के आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी गावातील सर्व संस्थेचे संस्थापक, चेअरमन,संचालक मा.नानासो मस्के, विजय माने,पांडुरंग चव्हाण,बजरंग लढ्ढे,राजाराम सावंत,प्रकाश माळी,राजाराम क्षीरसागर,प्रकाश शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संदीप पाटील,सामाजिक कार्यकर्ते संतोष वठारकर,माजी सरपंच नारायण कुंभार,संदीप कुंभार,राजकुमार शिंदे,काशिनाथ भोपळे,आनंदा चौगुले,सूर्यकांत शिर्के, ,अनिल दबडे, बाबासाहेब दबडे,अरविंद पांगे,ग्रामसेवक डी.डी.शिंदे,श्री शिवशक्ती को-ऑप क्रेडिट सोसायटी ,विनयरावजी कोरे सह.दूध संस्थाचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक मंडळ व जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते, जय हनुमान युवा शक्तीचे सदस्य उपस्थित होते



