कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे श्री. जोतिबा परिक्षेत्र एकात्मिक विकास आराखडा प्रश्नी पार पडली बैठक.

0
65

प्रतिनिधी अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर: जोतिबा परिक्षेत्र एकात्मिक विकास आराखडा बैठक कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपन्न झाली.

यावेळी खा धैर्यशील माने, माजी आ.विनय कोरे (सावकर), माजी.आ चंद्रदीप नरके,जिल्हाधिकारी

मा. राहूल रेखावर , मा. रवींद्र माने (शिवसेना जिल्हाप्रमुख), मा. अमित कामत (सदस्य जिल्हा नियोजन समिती), मा. श्याम कुंभार (अधीक्षक अभियंता सा.बा.विभाग), मा. गुरू प्रसाद ACF, मा. विजय पवार (जिल्हा नियोजन अधिकारी), मा. चंद्रकांत आयरेकर कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग(विशेष प्रकल्प), मा. संजय काटकर, कार्यकारी अभियंता
सचिन कुंभार, उप अभियंता पन्हाळा, धनंजय भोसले उप अभियंता शाहूवाडी, विविध विभागाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here